कराडच्या खाकीविरोधात आदिशक्ती महासंघाचा एल्गार; सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु.!
कराड / सातारा: कराड शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि महिला-मुलींवरील अन्यायाविरोधात ‘आदिशक्ती महासंघा’च्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत आणि विविध मागण्यांसाठी २१ ऑक्टोबर २०२६ पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रमुख मुद्यांमागील पार्श्वभूमी: आदिशक्ती महासंघाच्या वतीने देण्यात…