अवैध धंद्यांचे “हप्ते” आणि “पॉकेट” बंद झाल्याच्या रागातूनच हा जीवघेणा खेळ रचल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप -“दराडे साहेबांचं नाव घ्यायचं नाही!” – गुंडांची थेट धमकी
कराड (प्रतिनिधी): कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई वेताळ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अवैध धंद्यांचे “हप्ते” आणि “पॉकेट” बंद झाल्याच्या रागातूनच हा जीवघेणा खेळ रचल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप आता समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील…