सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी ४० वर्षांपासून कोणतीही नाली व्यवस्था नसल्याने आलेवाडी ग्रामस्थांचा संताप -३० मे रोजी उपोषणाचा इशारा
AKOT PRESS REPORTER RENUKA DESHMUKH AKOLA – ४० वर्षांपासून नाली नाही; आलेवाडी ग्रामस्थांचा संताप उसळला, ३० मे रोजी उपोषणाचा इशारा आलेवाडी | प्रतिनिधी गेल्या तब्बल चार दशकांपासून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत आलेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही नाली व्यवस्था नसल्याने नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. गावातील…