अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह मध्ये संपन्न
पुणे प्रतिनिधी शंकर जोग. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजिस्ट्रेशन नंबर 7262) कार्यकारिणी बैठक पुणे कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकताच झाली. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची भारतातून 125 जणांची राष्ट्रीय कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची कमिटीची 26 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथे अखिल भारतीय सफाई मजदूर राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणूक संदर्भात बैठक बोलवण्यात…