तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार डोकं दगडाने ठेचून केली हत्या, या प्रकरणात निवेदन
( जळगाव जिल्हा हमीद तडवी) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावच्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार डोकं दगडाने ठेचून केली हत्या, या प्रकरणात निवेदन देताना ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील .. डोंगराळे नाशिक जिल्ह्यातलं एक असं शहर आहे ज्या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात. डोंगराळे सध्या चर्चेत आलं आहे ते तीन वर्षांच्या…