शालेय मुलाने ChatGPT ला मित्राची गंमत करण्यासाठी असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली
Ankush tv18 new network न्यूज कॅनडाच्या बातमीनुसार मुलाने ChatGPT ला असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली या घटनेने शाळा प्रशासनच नव्हे तर संपूर्ण समाजाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे की मुलांनी तंत्रज्ञानाची वापर करण्या संदर्भात किती सतर्कता राखली न्यूज कॅनडाच्या बातमीनुसार हा प्रकार डेलँड शहरातील साऊथ वेस्टर्न मिडिल स्कूलचा आहे. येथील सातवीत…