फैजपूर पोलीस ठाण्यात आगामी दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक
Ankush tv18 news network जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी फैजपूर : फैजपूर पोलीस ठाण्यात आगामी दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर अध्यक्षस्थानी होते. तर पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे (पो. स्टे. फैजपूर) व पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे (पो. स्टे. निंभोरा) हे मान्यवर म्हणून विशेष उपस्थित…