गुन्हयात चोरलेला बोकड व बकरी खाटीक राहुल रतन राऊळकर यांना विक्री -गुन्हयात चोरीस गेलेली बकरी खाटीक याचेजवळुन जप्त
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON सदर गुन्हयातील आरोपी नामे १) गणेश वासुदेव जाधव वय २० वर्ष २) गणेश अशोक पाटोल वय २१ वर्ष ३) अक्षय विजय वंजारो वय २३ वर्ष सर्व रा. चिंचोली ता.जि. जळगांव यांना निष्पन्न करण्यात आले असुन त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील बकरी व बोकड चोरी केल्याची…