गणेश उत्सवानिमित्त आंध्र झार आळी तरुण मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,
Ankush Tv18 News network पुणे प्रतिनिधी – शंकर जोग सालाबाद प्रमाणे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त संयुक्त आंध्र झार आळी तरुण मंडळातर्फे मंडळाच्या आवारामध्ये दिनांक 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, यामध्ये जादूगर हास्य विनोद कार्यक्रम, स्त्रियांसाठी पाकाला स्पर्धा, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा भरतनाट्यम, होम मिनिस्टर कार्यक्रम, सत्संग आर्ट ऑफ लिविंग टीम,…