मोटार सायकल चोरीचे गुन्हे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे सुचना -ना. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी
मोटार सायकल चोरीचे गुन्हे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे सुचना -ना. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी दिनांक 01/08/2025 रोजी रात्री 09.00 ते 11.00 वा. च्या सुमारास फिर्यादी हा त्याची ऍक्टीव्हा क MH-19,BR-8538 ही एच.डी.एफ.सी. बैंक पांडे चौक येथे लावुन सरकारी दवाखाण्यात गेला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे संमतीवाचुन लबाडीने मोटार सायकल…