न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्याअन्वये संबंधित न्यायालयाला नाकारता येणार नाही =राज्य माहिती आयुक्तांचा आदेशः
न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात राज्य माहिती आयुक्तांचा आदेशः अहमदनगर न्यायालयातील : प्रशासकीय कामकाजासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात अपिलार्थीला देण्याचे आदेश राज्याचे माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी जिल्हा न्यायालयातील जनमाहिती अधिकारी यांना दिले आहेत. या निकालामुळे यापुढे कुठल्याही न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्याअन्वये संबंधित न्यायालयाला नाकारता येणार नाही. 1 शिर्डी येथील दिगंबर हरिभाऊ…