वृध्द ईसमाची हातचलाकी करुन २५,०००/-रकमेची चोरी ,१२ तासात २,००,०००/- रु किमतीचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन मुद्देमाल हस्तगत
Jalgaon ( Mrs.Bharti sarwane ) दि.०१/०८/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ७० वर्षीय वृध्द ईसम कालीका माता मंदीर समोरुन महामार्गावरुन पायी जात असतांना एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबुन चारचाकी वाहनातील अज्ञात दोन इसमांनी सदर वृध्दास पुढे चौकात सोडतो असे गोड बोलुन चारचाकी वाहनात मागे सिट खराब असल्याचा बहाना करुन पुढील शिट वर दाटीवाटी करुन…