जळगाव येथे ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन -११ वर्षांखालील ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत लाखोंची बक्षिसे जळगाव येथे ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील अनुभूती बंदिस्त मंडपात केले जाणार आहे. बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिवळ असोसिएशन व जैन स्पोर्टस अकॅडमी यांच्या…