Ankush tv18 news network
अकोट तालुका प्रतिनिधी निळकंठ वसू
१० वर्षांची भारतीय स्टेट बँक अधिकारी असोसिएशनची अबाधित सत्ता संपुष्टात आली असून, संकल्प पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे!
श्री. प्रविण हिंगणकर, डॉ. सतीश टाके, श्री. निलेश सराड, श्री. शंकर खैरकर, श्री. प्रतीक देवकर, श्री. किरण जिंतूरकर, श्री. सचिन घुगे, श्री. गणेश पठारे, श्री. उमेश आडगावकर, श्री. निरज कळसकर, श्री. कपिल ढवळे, श्री. विद्याधर गजभिये, श्रीमती प्राची वखरे, श्री. अतुल पखान, श्री. शशिकांत कुलकर्णी, श्री. पराग देशमुख, श्री. अमित फिस्के, श्री. कमलेश गुल्हाने आणि संकल्प पॅनलने दणदणीत विजय मिळवला!
हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नाही —
तर परिवर्तन, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा उत्सव आहे!
बदलाची दिशा ठरवणारा हा विजय —
संकल्पाचा विजय!
अभिनंदन प्रविण हिंगणकर सर आणि संकल्प टीम!