Ankush tv18 news network \
राष्ट्रीय महामार्ग ते पानेट रस्त्याची ३ महिन्यातच दयनिय अवस्था..;ब्रह्मचारी महाराज संस्थान वर जाण्यासाठी मुख्य रस्ता.
अकोट तालुका प्रतिनिधी निळकंठ वसू पाटील
संपर्क 7820899963
अकोट: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टप्पा 2 अंतर्गत., २०२३ ,२०२४ मंजूर २०२५ ला ३, महिन्या पुर्वी पानेट यात्रा उत्सव,वेळत , सुरू करण्यात आलेले, १२६.९७ लक्ष रुपयांचे काम… अकोला अकोट महामार्ग जवळून पानेट मंदिर पर्यंत या रस्त्यांचे काम करण्यात आले आहे.. सदरिल काम नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे…नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. कामाचा कालावधी संपूनही रस्ता पूर्ण झाला नसून, सध्या सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केल्या जात आहे…पहिल्याच पावसात डांबरीकरण उखडू लागले असून, काही ठिकाणी रस्ता दबला आहे.व बाजूला, साईट पट्या हि भरण्यात आल्या नाहीत.. रस्त्याच्या ठिकठिकाणी निकृष्ट बांधकामाचे चटके बसू लागले आहेत. व रोडचे दिशा फलक किलोमीटर चे संभ्रम निर्माण झाला आहे..करोडी फाटा ते मुख्य महामार्ग जवळ फलक,लक्ष वेधी ढरत आहे…व रस्त्यावरील पुलाचे काम हि बाकी आहे.. पुलाचे काम कधी होणार.. असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे..वारवार शेतकरी यांनी संबंधित अधिकारी यांना सांगितले आहे .ते ताळाताळ करित असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले आहे… या कामाची सखोल चौकशी करून नव्याने दर्जेदार काम करावे,व पुलांचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नागरिकांन कडून केल्या जात आहे…
चौकट…
महामार्ग ते पानेट रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम पुन्हा नव्याने करण्यात यावे, व पुलांचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नागरिकांकडून केली जात आहे…..लोकप्रतिनिधी यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची कानउघडणी करणे परिसरात नागरिक आणि ब्रह्मचारी महाराज संस्थान वर जाणार भाविक भक्त यांची मागणी नागरिकांन कडून केल्या जात आहे…