मुंबई : मालेगाव स्फोट प्रकरणातून मोदींचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी केला छळ : साध्वी प्रज्ञा
मालेगाव स्फोट प्रकरणातून नुकत्याच निर्दोष मुक्त झालेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ‘तपास अधिकाऱ्यांनी छळ केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास भाग पाडले,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला.