Home » महाराष्ट्र » भारतीय संविधान दिनानिमित्त भीम शासन संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

भारतीय संविधान दिनानिमित्त भीम शासन संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

भारतीय संविधान दिनानिमित्त भीम शासन संघटनेच्या वतीने पुणे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी भीम शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जावळे, महादेव देवकर रमेश नाईक, पांडुरंग कांबळे, अमोल धनवडे, अनिल सूर्यवंशी, निखिल कांबळे, भगवान धेंडे, आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी उपस्थित नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले, यावेळी भीम शासन संघटनेच्या वतीने भारतीय लष्करातील महार रेजिमेंटचे जवान यांचा सन्मान करण्यात आला,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा