गाव शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की ज्या विद्यार्थिनी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच इंजीनियरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुणमिळालेले असतील आपल्या समाजातील सर्व मुलींनी महानगरपालिका जळगाव येथे जाऊन फॉर्म भरून घ्यावा त्यासाठी रेशनिंग कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि गुणपत्रकाची झेरॉक्स हे सोबत घेऊन जावे व महानगरपालिका पाचवा मजला येथे आपला फॉर्म भरावा