जळगावला न थांबणाऱ्या धावत्या ट्रेनमधून उतरणे जीवावर बेतले; अँड . वर्षा साहेबराव बिऱ्हाडेचा मृत्यू
जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या मंगला एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या वकीलअँड . वर्षा साहेबराव बिऱ्हाडे, यांचे दि.01/08/2025 रोजी रात्री 11 वाजता जळगावी दुःखद निधन झाले .