Ankush tv19 News network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
गणेश उत्सवानिमित्त पुणे येथील पाराची तालीम गंज पेठ येथे राहणारे लोकेश शिरसाट यांच्या घरी आकर्षण आणि देखणं तुळजाभवानी मूर्ती आणि श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर देखावा साकारला आहे,
गणपती बाप्पा अगदी आनंदात विराजमान झाले आहेत आकर्षण आणि देखण डेकोरेशन उभारला असून संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे आणि बाप्पांची मूर्ती देखील शाडू माती पासून बनवलेली अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे,