#photos story #

सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती झडती! .ड्रॉवर उघडल्यावर काही रक्कम आढळली- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रिंगरोडवरील कोतवालनगरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात टाकली धाड.