Shorts| ताजा खबरें # e paper

जळगाव महाराष्ट्र सुवर्णकार सेना या संघटनाच्या वतीने आंदोलन -” 4 वर्षीय निरागस चिमुकलीवर अत्याचार” दुषकृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि पिडितेला न्याय द्यावा. सुवर्णकार सेना या संघटनाच्या वतीने मागणी