राजकारण

जिल्हाधिकार्‍यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी मान्य न झाल्याने शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली – थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून आत प्रवेश

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी  मदत -पुराच्या पाण्यात मयत झालेल्या किरण सावळे, यांच्या कुटुंबाकडे   शासनातर्फे चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त