क्राइम>कायदा व नियमांचे उल्लंघन|राष्ट्रीय|क्राइम>शिक्षा व दंडनिहाय तरतूद

रेकॉर्डवरील गुन्हेगांरावर बारकाईने नजर!   परीसरात महेंद्र उर्फ दादु सपकाळे  शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 20,000/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अनीशस्त्र) व एक जिवंत काडतुस जप्त

जातीय अत्याचार करणाऱ्यांनी सावध व्हा! सुप्रीम कोर्टाचा धडाका – हायकोर्टाने दिलेला जामीन रद्द -या निर्णयाने आता एक मोठा संदेश दिला आहे – “जातीय अत्याचार करणाऱ्यांना दिलासा नाही! न्यायालय त्यांच्यावर कठोर कारवाई करेल.