कायदा व नियमांचे उल्लंघन| महाराष्ट्र|क्राइम> शिक्षा व दंडनिहाय तरतूद

काटे मानिवली पूना लिंक रोड येथील स्पर्श हॉस्पिटल खालील MSCB पॉईंट परिसरात प्रचंड कचरा, फुटलेली ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर स्थानिक रहिवासी सौ. दिपाली कचरे यांनी प्रशासनाकडे दिली लेखी तक्रार

जिल्हाधिकार्‍यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी मान्य न झाल्याने शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली – थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून आत प्रवेश