ई-पेपर|क्राइम>कायदा व नियमांचे उल्लंघन|महाराष्ट्र|क्राइम>शिक्षा व दंडनिहाय तरतूद

उत्पादन शुल्क अधिकारी यांना देशी-विदेशी दारू व बियर बार मालक कडून बेकायदेशीर वसुली ओरड? जुना देशी-विदेशी माल शिल्लक असल्यावर देखील जुन्या रेट नुसार न देता प्रिंट रेट वरती देखील 10, 15 ,20 रुपये जास्त घेत असल्याची तक्रार