Ankush tv18 news network

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीच्या खासगी अवयवाला स्पर्श करणे हा बलात्काराचा गुन्हा नसून, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
पीडित मुलगी १२ वर्षाखालील होती. आरोपीने तिच्या खासगी अवयवाला – स्पर्श केला आणि स्वतःचेही खासगी अवयव स्पर्श केले. ट्रायल कोर्टाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३७६ (एबी) व पोक्सो कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची कठोर शिक्षा दिली होती. छत्तीसगढ – हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. अप्रिय संवाद म्हणजे विनयभंगाचा गुन्हा नाही