ankush tv18 news network
जळगांव –
भारती सवर्णे | नुकताच पुणे येथील जमीन घोटाळा उघडकीस आला परंतु, हा जमीन घोटाळा फक्त पुणे येथेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा मोठा जमीन घोटाळा सुरू आहे.दरम्यान इनामी जमिनी व गायरान जमिनींची चौकशी करण्यात यावी. या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.याबाबत 17 नोव्हेंबर रोजी ‘भिम शक्ती संघटनाच्या’ वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत…
Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.
If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.





