मेहतर बाल्मिकी महासंघाचे बैठक संपन्न
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाचे आयोजित बैठक येरवडा येथे भगवान श्री वीर गोगादेवजी महाराज मंदिरामध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर तसेच अनुसूचित जाती च्या उपवर्गीकरण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पुणे शहर,जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे मेहतर वाल्मिकी महासंघाचे पुणे…