वडगावपान येथील ऍसिड हल्ल्याचा सुवर्णकार समाजाकडून तीव्र निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Ankush tv18 news network वडगावपान येथील ऍसिड हल्ल्याचा सुवर्णकार समाजाकडून तीव्र निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव : वडगावपान (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथे शाळकरी मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळ, जळगाव जिल्हा जळगाव व समस्त सुवर्णकार समाज जळगाव यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्यात आले….