विधीच्या नावाखाली हा भोंदूबाबा अशोक खरात महिलांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा.. ?
Ankush tv18 news network महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगणारी ‘खरात फाईल्स’! भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे, २ हजार कोटींची संपत्ती आणि राजकारण्यांचे लागेबांधे… एक संतापजनक सत्य! छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक अत्यंत किळसवाणी घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. स्वतःला मर्चंट नेव्हीचा ‘कॅप्टन’ आणि ‘दैवी अवतार’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाने श्रद्धेच्या…