जळगाव शहरात वाढती गुन्हेगारी “हप्त्यांच्या सावलीत जळगाव; नेत्यांचे मौन नेमके कोणासाठी ?
Ankush tv18 news network संपादकीय – “जळगावात गुन्ह्यांचा स्फोट? विविध अवैध कारवायांनी शहर हादरले”? जळगाव शहरात वाढती गुन्हेगारी “हप्त्यांच्या सावलीत जळगाव; नेत्यांचे मौन नेमके कोणासाठी ? जळगाव : जळगाव शहरात वाढती गुन्हेगारी आता केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला नाही याहून गंभीर बाब म्हणजे, या सर्व घडामोडींवर राजकीय नेतृत्वाचे मौन. मंत्री, आमदार, खासदार—कोणीही स्पष्ट भूमिका घेताना दिसत…