अशोक खैरात प्रकरण : -कुठे गेला महाराष्ट्र संस्कृतीचा वारसा? आणि महाराष्ट्र कुणाच्या हातात आहे?
अंकुश TV18 न्यूज – डिटेल रिपोर्ट कुठे गेला महाराष्ट्र संस्कृतीचा वारसा? आणि महाराष्ट्र कुणाच्या हातात आहे? महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि परंपरेने समृद्ध अशी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा, संत ज्ञानेश्वर–तुकारामांची अध्यात्मिक परंपरा, शाहू–फुले–आंबेडकर यांची समतेची शिकवण ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मात्र, आजच्या बदलत्या काळात “महाराष्ट्र संस्कृती कुठे चालली आहे?” असा प्रश्न…