दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.
Ankush tv18 news network pune पुणे प्रतिनिधी शंकर जोग, दुगड ग्रुप तर्फे कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिर बिबेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन जैन श्रावण संघाचे व जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशनचे चेअरमन रवींद्र शहा…