जागतिक ग्राहक दिनानिमित्त RTI H.R.A.Aतर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन -राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष -कामेश घाडी
ankush tv18 news मुंबई : जागतिक ग्राहक दिनानिमित्त RTI Human Rights Activist Association तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता Sharadashram Vidyamandir, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे. या कार्यशाळेमध्ये माहितीचा अधिकार कायदा २००५, मानवाधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा २०१९,…