तलवार घेवुन सोमनाथ वना पाटील दहशत माजवणा-यास आरोपीतांचे शोध घेवुन अटक
ankush tv18 news pachora शहरात तलवार घेवुन दहशत माजवणा-यास अटक (पाचोरा पोलीस स्टेशनची गुन्हे शाखेची आठवडयातील सलग दुसरी कारवाई) जळगाव जिल्हयामध्ये शस्त्र अधिनियामाखालील गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी साहेब यांनी श्री. राहुलकुमार पवार साहेब पोलीस निरीक्षक पाचोरा यांना सुचना दिल्या होत्या. पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार…