रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संत रवीदास महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग. रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज यांची 649 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संत रविदास महाराज यांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात शनिवार वाडा येथून कसबा गणपती. फडके हौद. दारूवाला पूल. 15 ऑगस्ट चौक. नरपतगिरी चौक. मालधक्का चौक पुणे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप करण्यात आला, या…