-आतिष जितेंद्र पोथीवाल गणेश लक्ष्मण कोळी ना गुन्हयाकामी अटक चोरी गेलेले दुचाकी वाहन एमआयडीसी पोस्टे कडून हस्तगत.
ankush tv18 news network जळगाव तालुक्यातील धानोरा खु येथे राहणारे फिर्यादी शालिक पाटील यांचे मालकीची दुचाकी हिरोहोंडा सुपर स्पेंडर वाहन MH१९AK०२०७ सह जळगाव शहातील काशिनाथ चौक भागात कामकाजासाठी आले असता दुचाकी वाहन लावुन सामाना खरेदीसाठी गेले असता परते आले असता त्यांचे पार्किंग केलेल्या ठिकाणी दुचाकी वाहन दिसुन न आल्याने सदर वाहनाची अज्ञात ईसमाने चोरी केल्याची…