सोन्याच्या दागिनाची चोरी करणारे आंतरराज्य गुन्हेगार एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात.
Ankush tv18 news network जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे परिवारासह त्यांचे गावी धानवड येथे गेले होते. सकाळी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघड़ा असले बाबत शेजा-यांनी फोन करुन कळविल्याने ते जळगाव येथे पोहचुन घराची पाहणी केली असता त्यांच्या घरातील लाकडी कपाट उघडे दिसुन सदर कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसुन…