लिव्हिन आणि पॉक्सोचा गैरवापर-लिव्ह-इन संपल्यावर लगेचच पॉक्सो आणि बलात्काराचे गुन्हे नोंदवीणे पुरेसे नाही.-
Ankush tv18 news network लिव्हिन आणि पॉक्सोचा गैरवापर -प्रकरण तपशील – Criminal Appeal No. 3529 of 2024 crlaa35292024allhc-1767056 आजच्या काळात प्रेमसंबंध, लिव्ह-इन आणि परस्पर संमतीने सहवास या गोष्टी समाजात वेगाने वाढत आहेत. मात्र असे संबंध तुटल्यानंतर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे — विशेषतः बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होताना दिसतात. असेच एक महत्वाचे प्रकरण…