आर. सी. बाफना ज्वेलर्स’मधील सोन्याची साखळी चोर-तेलंगणा राज्यातून जेरबंद
Ankush tv18 news network Jalgaon जळगावच्या ‘आर. सी. बाफना ज्वेलर्स’मधील सोन्याची साखळी चोरणारा आंतरराज्यीय आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या सोन्याची बनवलेली ‘लगड’ हस्तगत. जळगाव शहरातील सुभाष चौकातील प्रतिष्ठित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून जेरबंद केले आहे. आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी चोरलेल्या सोन्याच्या…