सन 2018 मध्ये जाहीरनाम्यातील २३०० कोटी रुपयांच्या योजना प्रत्यक्षात न उतरल्याने त्या केवळ कागदावर ?
जळगाव | Ankush tv18 news – प्रतिनिधी सन 2018 मध्ये आमदार राजू मामा भोळे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील अनेक योजना आजही सुमारे २३०० कोटी रुपयांच्या निधीबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप होत आहे ? . जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात न उतरल्याने त्या केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील…