मुंबई विमानतळावर डॉ. संग्राम पाटील दाम्पत्याची तासन्तास चौकशी; कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह
ANKUSH TV18 NEWS NETWORK मुंबई | प्रतिनिधी कायद्याचे राज्य की सूडाचे राज्य? मुंबई विमानतळावरील प्रकार आणि भारताची आंतरराष्ट्रीय नामुष्की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली डॉ. संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नीची तासन्तास चाललेली चौकशी ही केवळ एक प्रशासकीय चूक नव्हे; तो कायद्याच्या राज्यावरचा थेट हल्ला आहे. ब्रिटिश नागरिक असल्याची पूर्ण जाणीव असताना, कोणताही अटक आदेश, गुन्हा किंवा…