नायलॉन मांजाची विक्री करत असल्यास, अजामीनपात्र (Non-bailable) असून त्यात १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद=
jalgaon नायलॉन मांजाची विक्री करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर ठाण्यात तक्रार करावी नायलॉन मांजा विकल्यास किंवा वापरल्यास आता थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’चा गुन्हा; जळगाव पोलिसांचा इशारा. आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा पोलीस दलास नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर, यावर्षी केवळ जप्तीची कारवाई न करता, भारतीय न्याय…