जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोडशो – जळगावात 75 पैकी फक्त 25 जागांवरच भाजप यशस्वी ठरू शकते? – नागरिकांमध्ये चर्चा रंगली
ANKUSH TV18 NEWS NETWORK JAGALON- जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोडशोला पाठ फिरवल्याची चर्चा ? “मुख्यमंत्री आले तरी आमच्या प्रश्नांवर काहीच तोडगा नाही. म्हणूनच लोकांनी बाहेर येणं टाळलं.” जळगावात 75 पैकी फक्त 25 जागांवरच भाजप यशस्वी ठरू शकते? – नागरिकांमध्ये चर्चा रंगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावातील रोडशो मोठ्या तयारीनिशी आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात…