मा मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचा रोड शो -सत्ताधाऱ्यांवर थेट बोट : “खड्डेराज” उघड, जळगावात सरकारची नामुष्की!
ANKUSH TV18 NEWS NETWORK मा मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचा रोड शो- सत्ताधाऱ्यांवर थेट बोट : “खड्डेराज” उघड, जळगावात सरकारची नामुष्की! जळगाव | प्रतिनिधी विकास, स्मार्ट सिटी आणि दर्जेदार पायाभूत सुविधांच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जळगावमध्ये उघडा पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शहरातील रस्त्यांवरील भलेमोठे खड्डे पाहून खुद्द मुख्यमंत्र्यांनाच धक्का बसावा, ही बाब…