महाराष्ट्रातील नगरसेवक: संपूर्ण माहिती – नागरिकांना माहीत असायला हवी ती सत्यता
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON महाराष्ट्रातील नगरसेवक: संपूर्ण माहिती* *नागरिकांना माहीत असायला हवी ती सत्यता 1️⃣ *नगरसेवक म्हणजे नक्की काय ? 👉 *स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडून आलेला प्रतिनिधी* – महानगरपालिका (Mumbai, Pune, Nagpur इ.) – नगरपालिका (मध्यम शहरे) – नगरपरिषद (लहान शहरे) 📌 *कार्यकाळ:* 5 वर्षे 📌 *कायदा:* Maharashtra Municipal Corporations Act, 1949 / Municipalities…