जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत डिजिटल सहीचा घोळ! पक्षांच्या उमेदवारी अर्जांवर कायद्याचा बडगा — अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता
ankush tv18 news network jalgaon जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारी अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून प्रादेशिक पक्षांच्या सर्व उमेदवारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली…