महाराष्ट्र पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील -१० कोटी रुपयांचा पाणी विकास निधी मध्ये भ्रष्टाचार आणि अफरातफर स्पष्ट – असोदा गावातील रहिवाशांचा ओरड – पाणी कुठे?
असोदा | प्रतिनिधी जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्र पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने असोदा गावासाठी १० कोटी रुपयांचा पाणी विकास निधी मंजूर झाला. मात्र गावातील वॉर्ड नंबर २ मध्ये महिन्यातून फक्त दोन वेळा बोरिंगचे पाणी येत असल्याचे रहिवाश सांगत आहेत. तापी नदीचे पाणी बेपत्ता – नाल्यांमधून बोरिंगचे पाणी येते -रहिवाशांची तक्रार – अफरातफर आणि…