जळगावमध्ये ‘आप’चे अस्तित्व धोक्यात? कार्यालय कायमस्वरूपी बंद, ! ४० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; तरीही २०२६ महापालिका निवडणुकीत ७५ जागा लढवण्याचा दावा
ANKUSH TV18 NEWS- आम आदमी पार्टी (आप) जळगाव जिल्ह्यात मोठ्या संघटनात्मक संकटात सापडल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. जळगाव शहरातील आम आदमी पार्टीचे अधिकृत कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून, गेल्या सन 2024 मध्ये शहर कार्यकारणी बरखास्त – पक्षाच्या तब्बल ४० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवरही आम आदमी…